नागपुरात प्रथमच कोविड मुक्त हवा निर्माण करणारी मशीन

नागपुरात प्रथमच कोविड मुक्त हवा निर्माण करणारी मशीन डोंगरवार डेंटल क्लिनिक मधे लावण्यात आली आहे, ही मशीन शासनाच्या पुणे या इंस्टिट्यूट मधे बनवलेले आहे